प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी
खासदारांचा हा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलिसांकडून रस्ते बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी बॅरेकेडिंग वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.






