‘एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना १६ कोटी ३१ लाखांचे वाटप; विविध उपक्रमांद्वारे शेतकरी हिताला प्राधान्य
दिवाळीच्या औचित्याने एस. आर. थोरात डेअरीच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधव, पशुवैद्यकीय डॉक्टर तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.






