Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ संगमनेरच्या अध्यक्षपदी मोहित मंडलिक
सामाजिक

कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ संगमनेरच्या अध्यक्षपदी मोहित मंडलिक

उपाध्यक्षपदी चेतन कोतुळकर, सेक्रेटरी पदी संदीप जोंधळे यांची निवड
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगणक विषयक सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांच्या कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ संगमनेर या संस्थेच्या अध्यक्षपदी मोहित मंडलिक, उपाध्यक्षपदी चेतन कोतुळकर तर संस्थेच्या सेक्रेटरीपदी संदीप जोंधळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेची नुकतीच वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. संगमनेर शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. शहरात सुमारे ६० पेक्षा जास्त व्यावसायिक या उद्योगात आहेत. ग्राहकांना योग्य दरात जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याची या बैठकीत चर्चा झाली. बैठकीमध्ये ऑनलाइन मार्केटमुळे बाजारात निर्माण झालेली स्पर्धा तसेच ग्राहकांच्या बदलत जाणाऱ्या आवडींविषयी यावर उपाध्यक्ष कोतुळकर यांनी चर्चा केली. तसेच संबंधित व्यावसायिकांनी या संस्थेचे सभासद व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष चेतन कोतुळकर यांनी केले. विविध सेवांची दर निश्चिती, मुंबई, पुणे, नाशिक असोसिएशन सोबत काम करणे व त्याद्वारे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे असा नवीन कार्यकारिणीची संकल्प आहे. नव्याने निवडलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये किशोर जाधव, सचिन बजाज, रोहित शिंदे, संतोष मंडलिक, अक्षय आहेर, संजय अत्रे, विलास नवले, विक्रम काकड, दत्ता हासे, निलेश कडलग, प्रविण शिंदे यांचा समावेश आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध उपासनी यांनी येणारा काळ त्यातील बदल व्यवसायामध्ये होत असलेले बदल याविषयी मत व्यक्त केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा याप्रसंगी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल श्रीपतवाड, गोविंद झवर, विकास लावरे, अशोक दातीर, गोरक्षनाथ शिंदे यांच्यासह संगणक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सेक्रेटरी संदीप जोंधळे यांनी मानले.

या उद्योगात असणाऱ्या व्यावसायिकांना वारंवार प्रशिक्षणाची गरज पडते. अशा प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण लवकरच संस्थेमार्फत देण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष मोहित मंडलिक यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 106
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.