Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार; माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सामाजिक

यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार; माजी मंत्री बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात यशवंतपर्व कायम
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 25, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

पंचायत राज व्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देताना सहकार साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रोवला. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने यशवंत तीर्थ येथे चव्हाण यांच्या ३८ पुण्यतिथी अभिवादन समारंभात संगमनेरमध्ये थोरात बोलत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, प्राचार्य जे. बी. शेट्टी, शीतल गायकवाड, अंजली कन्नमवार, नामदेव गायकवाड, प्रा. जी. बी. काळे, आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, एकाच व्यक्तीमध्ये अनेक गुण असलेले स्वर्गीय यशवंतरावांचे व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी होते. देवराष्ट्रे ते दिल्ली या त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी साधेपणा, नीतिमत्ता कायम जपली. कृतज्ञता, सुसंस्कृतपणा, समय सूचकता, जाणीव, दूरदृष्टी या गुणांबरोबर त्यांना साहित्याची विशेष आवड होती. अनेक ठिकाणी त्यांनी अत्यंत खंबीरपणे व दूरदृष्टीने निर्णय घेतले. त्यांच्या संरक्षण मंत्री पदाच्या काळात चीन सोबत झालेल्या युद्धात भारताला मोठा विजय मिळाला होता.

अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान असे केंद्रात विविध पदे भूषवताना त्यांनी कधीही साधेपणा सोडला नाही. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान त्यांचे राहिले. याचबरोबर राज्याच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचा पाया त्यांनी घातला. चव्हाण यांनी सुसंस्कृत सहकाऱ्यांची राज्यात मोठी फळे उभी केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी यशवंतराव यांना कायम आदर्श मानले. आजच्या राजकारणातही त्यांचे व्यक्तिमत्व आदर्शवत असून पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरणारे आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात यशवंतपर्व कायम राहिले, असे थोरात म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक धुमाळ यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी आभार मानले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 100
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026

असंघटित कामगार: श्रेय लाटणाऱ्यांवर संजय कोल्हे यांची घणाघाती टीका; सत्तेचा दुरुपयोग करून फोटो चिटकवण्याचे राजकारण दुर्दैवी

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

नवी दिल्ली: देशातील विविध परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी…

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.