Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांना आणखी एक धक्का, समन्स जारी
राजकारण

ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांना आणखी एक धक्का, समन्स जारी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनी लाँड्रिंग प्रकरणी झालेल्या या कारवाई प्रकरणी कोर्टाने हसन मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. या दरम्यान ईडीने हसन मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकत तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागलमधील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. ईडीने दोन महिन्यात केलेली ही तिसरी छापेमारी होती. दरम्यान ईडीने आता नव्याने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावलं असून पुढील आठवड्यात मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून चौकशी केली जाणार असल्याचं ईडीने सांगितलं आहे. मुंबईच्या ईडी कार्यालयातुन हे समन्स बजावण्यात आलं आहे.

आम्हाला गोळ्या घाला – मुश्रीफ यांची पत्नी

ईडीचे अधिकारी सकाळी सात वाजताच हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी दाखल झाले होते. दरम्यान छापा टाकण्यात आला तेव्हा हसन मुश्रीफ घरी नव्हते. अधिवेशनासाठी ते मुंबईत असताना ही कारवाई झाल्याने समर्थक मोठ्या प्रमाणात घराबाहेर जमले होते. घरात लहान मुलं आणि मोठा मुलगा आजारी असतानाही ईडीकडून चौकशी होत असल्याचं मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्याला गोळ्या घाला अशी संपप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मुंबई हायकोर्टाचा मुश्रीफ यांना दिलासा

ईडीच्या छापेमारीदरम्यान मुंबई हायकोर्टानं हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा दिला. कोल्हापुरात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा यासाठी हसन मुश्रीफ यांना कोर्टात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान कोर्टाने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करु नये असे निर्देश पोलिसांना दिले. दरम्यान याचवेळी कोर्टाने हसन मुश्रीफ प्रकरणात तक्रारदार किंवा याचिकाकर्ता नसतानाही कोर्टाच्या आदेशाची तसंच एफआयआरची प्रत किरीट सोमय्यांना उपलब्ध झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. पुणे सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. या कारखान्यात गैरव्यवहाराच्या माध्यमातून पैसे आल्याचा आरोप आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 186
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.