संगमनेर शहरालगतच्या गावात एजंटराजचा सुळसुळाट; गुंजाळवाडी ग्रामसभेत बेकायदेशीर प्लॉटिंगचा पाढा वाचणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते निलेश गुंजाळ यांना धमक्या व खोट्या आरोपांचा करावा लागतोय सामना29/11/2026
संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद29/11/2026
नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन29/11/2026
शेती व सहकार केवळ राजकारण नाही, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी बाळासाहेब थोरातांचे सहकाराला प्राधान्य- माजी आमदार डॉ. सुधीर तांबेBy Annant Ppangarkar14/09/20250 संगमनेर – महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था वाईट अवस्थेत असताना, संगमनेरमधील सहकार मात्र उत्कर्ष करत आहे. या यशाचे श्रेय राज्याचे माजी…
शेती व सहकार माजी मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत अमृत उद्योग समूहाच्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा, शुक्रवारी मार्केट कमिटी व राजहंस दूध संघाची तर शनिवारी अमृतवाहिनी बँकेची; रविवारी थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होणारBy Annant Ppangarkar08/09/20250 संगमनेर – सहकाराचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १२ सप्टेंबर…