Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घुले पाटील असोसिएटच्या मनीषा सोनवणे आता सरकारी वकील; यांच्याही झाल्या निवडी
न्यायालय

घुले पाटील असोसिएटच्या मनीषा सोनवणे आता सरकारी वकील; यांच्याही झाल्या निवडी

संगमनेर बार असोसिएशनचे नऊ वकील एकाच वेळी झाले सरकारी वकील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक सरकारी वकील पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत संगमनेरच्या घुले पाटील असोसिएटच्या ॲड. मनीषा सोनवणे यांनी यश मिळविले.

यांनी मिळविले यश: संगमनेर बार असोसिएशनच्या सदस्य असलेल्या ॲड. मनीषा सोनवणे यांच्यासह ॲड. स्वाती घुले, ॲड. रेश्मा मंडलिक, ॲड. विक्रांत भालेराव, ॲड. भारत काळे, ॲड. शशिकांत माने, ॲड. चंद्रकांत सुपे, ॲड. गणेश अनर्थे व ॲड. अजीज मणियार यांची असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर (सहाय्यक सरकारी वकील) म्हणून निवड झाली आहे.

ॲड. मनीषा सोनवणे या संगमनेर न्यायालयातील ॲड. अनिल घुले यांच्या ज्यूनियर म्हणून काम पाहतात. अथक परिश्रमातून त्यांनी हे यश प्राप्त केल्याचे ॲड. अनिल घुले यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजशी बोलताना सांगितले. सोनवणे यांचे घुले पाटील असोसिएट तर्फे ॲड. अनिल घुले, ॲड. मिनानाथ शेळके, ॲड. संदीप नलावडे, माधवराव थोरात, वर्षा पवार, वर्षा गुंजाळ आदींनी अभिनंदन केले.

मोठे यश मिळविणारा पहिला वकील संघ: एकाच वेळी नऊ वकिलांची या पदावर नियुक्ती झाल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळविणारा संगमनेर वकील संघ राज्यातील पहिला वकील संघ ठरला असल्याचे सांगितले जाते.

यांनी केले अभिनंदन: यश मिळविणाऱ्या सर्व वकिलांचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, संगमनेर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास आहेर, बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

वकील संघाला गौरवशाली परंपरा…

संगमनेर वकील संघाची एक गौरवशाली परंपरा आहे अनेक न्यायिक अधिकारी आणि सरकारी अभियंता या वकील संघाने दिलेले आहेत. निश्चितपणे संगमनेर वकील संघ आणि संगमनेरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील अध्यक्ष.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,025
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.