Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बाजार समितीत कांदा 3000 रुपयांच्या उंबरठ्यावर… गुरुवारी मिळाला टोमॅटो, डाळिंबाला हा भाव
शेती व सहकार

संगमनेर बाजार समितीत कांदा 3000 रुपयांच्या उंबरठ्यावर… गुरुवारी मिळाला टोमॅटो, डाळिंबाला हा भाव

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/08/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – गुरुवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक 2500 ते 2965 रुपयांचा बाजारभाव मिळाला. याशिवाय बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक देखील झाली असल्याची माहिती देण्यात आली.

कांद्याला मिळाला हा बाजार भाव: बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 2500 ते 2965 रुपयांचा, तर दोन नंबर कांद्याला 2000 ते 2400 रुपयांचा, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1700 रुपयांचा व गोल्टी कांद्याला 175 ते 900 रुपये भाव मिळाला आहे.

डाळिंबाची मोठी आवक: डाळिंबाचे देखील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक झाली असून एक नंबर डाळिंबास प्रति किलो 145 ते 200 रुपयांचा, दोन नंबर डाळिंबास 115 ते 135 रुपयांचा, तीन नंबर डाळिंबास 75 ते 95 रुपयांचा व चार नंबर डाळिंबास 20 ते 25 रुपयांचा भाव मिळाला.

आवाहन: टोमॅटोला देखील तीनशे ते आठशे रुपये पर्यंतचा भाव मिळाला असल्याची माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर सचिव सतीश गुंजाळ यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 552
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.