Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » 25 लाखांच्या धनादेशाचा अनादर; डॉक्टरला वर्षभर तुरुंगवासासोबत तब्बल 50 लाखाचा दंड
न्यायालय

25 लाखांच्या धनादेशाचा अनादर; डॉक्टरला वर्षभर तुरुंगवासासोबत तब्बल 50 लाखाचा दंड

प्रथमवर्ग न्यायाधीश जान्हवी केळकर यांच्या समोर सुरू होती सुनावणी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 18, 2023Updated:August 18, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी दाखल असलेल्या तीन खटल्यांमध्ये डॉक्टरला पन्नास लाख रुपयांचा दंड आणि वर्षभर तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. डॉ. शितल स्वरूपचंद ओसवाल असे शिक्षा झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

यांची होती तक्रार: लॅब टेक्निशियन असलेल्या अनिल तोताराम शिरसाळे यांनी याप्रकरणी धनादेशाचा अनादर केल्याच्या कारणावरून ओसवाल यांच्या यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जळगावच्या प्रथमवर्ग न्यायाधीश जान्हवी केळकर यांच्यासमोर हा घटना सुरू होता.

अधिक माहिती अशी: जळगावच्या गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शितल स्वरूपचंद ओसवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये 2002 पासून लॅब टेक्निशियन म्हणून अनिल तोताराम शिरसाळे आणि त्यांच्या पत्नी काम काम पाहत होते. या दोघांच्या पगारापोटी डॉ. ओसवाल यांनी त्यांना 55 लाख रुपयांचे धनादेश दिले होते. या धनादेशापैकी प्रत्येकी दहा लाख रुपयांचे दोन आणि पाच लाख रुपयांचा एक असे तीन धनादेश वटले नाही. त्यामुळे शिरसाळे यांनी डॉ. ओसवाल यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला होता. या तीनही खटल्यांची सुनावणी जळगावच्या प्रथमवर्ग न्यायाधीश जान्हवी केळकर यांच्या समोर सुरू होती.

ठोठावली शिक्षा: केळकर यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला असून डॉ. ओसवाल यांना या तीनही खटल्यात 50 लाख रुपयांच्या दंड एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचे शिक्षा देखील भोगावी लागणार आहे.

असे आहे शिक्षेचे स्वरूप:

12 सप्टेंबर 2019 रोजी दिलेल्या 5 लाख 73 हजार 548 रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणी दहा लाखाचा दंड व एका वर्षाची शिक्षा. दंड न भरल्यास तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा.

12 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या 10 लाखाच्या आदेश अनादर प्रकरणी एक वर्षाची शिक्षा 20 लाखाचा दंड. दंड न भरल्यास तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा.

10 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या 10 लाखाच्या आदेश अनादर प्रकरणी एक वर्षाची शिक्षा 20 लाखाचा दंड. दंड न भरल्यास तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,084
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026

३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशी; महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने लागलेला ऐतिहासिक निकाल!

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.