Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवारी संगमनेरात आदर्श शिक्षकांसह आमदार निलेश लंके, सिमंतिनी कोकाटे यांचाही सन्मान
सामाजिक

रविवारी संगमनेरात आदर्श शिक्षकांसह आमदार निलेश लंके, सिमंतिनी कोकाटे यांचाही सन्मान

सोहळ्याची तयारी सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/08/2023Updated:31/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – रविवारी (3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात गुणवंत शिक्षकांसह पारनेरचे आमदार निलेश लंके व सिन्नरच्या जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांना गौरवले जाणार असल्याची माहिती समन्वयक अंतोन मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे यांनी दिली आहे.

सातत्याने सामाजिक उपक्रम: संगमनेरमधील पठार भागातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जाणीव जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणीव फाउंडेशनच्यावतीने आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते दरवर्षी गौरवले जाते.

यांना गौरविणार: यावर्षीही महाराष्ट्रातील विविध गुणवंत शिक्षकांसह यशवंत – वेणू पुरस्काराच्या धर्तीवर सौ. कांचनताई बाळासाहेब थोरात 2023 पुरस्काराने राणीताई व आमदार निलेश लंके यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सौ. दुर्गाताई सुधीर तांबे नारीरत्न पुरस्कार 2023 ने सिन्नर तालुक्याच्या युवा नेत्या व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी माणिकराव कोकाटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

येथील शिक्षकांचा गौरव: याचबरोबर यावेळी अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील विविध आदर्श शिक्षकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यांची उपस्थिती: यावेळी आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, प्रा. बाबा खरात, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, जळगाव शिक्षण संघटनेचे मंगेश भोईटे, आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे आदींसह शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.

आवाहन: कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिक्षण प्रेमी नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जाणीव फाउंडेशनचे समन्वयक अंतोन मिसाळ, अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, कार्यकारी अधिकारी बाळासाहेब पुलाटे, अभिजीत पाटणकर, भाऊसाहेब काकड, संदीप काकड आदींनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 607
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.