Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जागतिक क्रमवारीमध्ये संगमनेर महाविद्यालयातील 31 संशोधक; प्राचार्य, उपप्राचार्यांचाही समावेश
गुन्हेगारी

जागतिक क्रमवारीमध्ये संगमनेर महाविद्यालयातील 31 संशोधक; प्राचार्य, उपप्राचार्यांचाही समावेश

अभिमानास्पद कामगिरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड व उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशीलदार यांच्यासह संगमनेर महाविद्यालयामधील 31 जणांचा एचडी सायंटिफिक इंडेक्स 2023 मध्ये समावेश झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

क्रमवारी जाहीर: जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी “ए.डी.सायंटिफिक इंडेक्स -२०२३ नुकतीच जाहीर करण्यात असून जागतिक संशोधकांच्या अद्ययावत क्रमवारीत संगमनेर महाविद्यालयातील संशोधकांचा मोठ्या संख्येने समावेश झाला आहे.

निकष: अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठातील प्रा. मुरत आल्पर व प्रा. सिहान डॉ. जर संयुक्तपणे ‘आल्पर डॉ. जर सायंटिफिक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स विश्लेषित केला आहे. त्यासाठी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षातील एच इंडेक्स, आय-टेन इंडेक्स निर्देशांक व सायटेशन स्कोअर याचे विश्लेषण केले.

अभिमान व गौरवाची बाग: ५५ देश व १० हजार ८८६ विद्यापीठे आणि ४ लाख ४ हजार २२८ शास्त्रज्ञांच्या संशोधकीय कामगिरीचे विश्लेषण करुन एच इंडेक्स, आय १० इंडेक्स आणि सायटेशन आदी शास्त्रीय निकषांवर व्यक्ती, संस्थांची उत्पादकता आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन केले गेले. व्यापक स्तरावर घेतलेल्या क्रमवारीमध्ये ‘अ+’ मानांकित महाविद्यालयातील संशोधकांचा समावेश होणे ही अभिमानाची व गौरवाची बाब असल्याचे नमूद केले. यापुढील काळातही संशोधकांनी आपले संशोधन कार्य अधिक जोमाने करीत राहण्याचे आवाहन महाविद्यालयातील संशोधकांना केले.

ए.डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये स्थान मिळविणाऱ्या संशोधकांची नावे…

रसायनशास्त्र – डॉ. एम. आर. भोये, डॉ. एन. डी. फटांगरे, डॉ. आर. एस. ओझा, डॉ. एस. एस. पानसंबळ, डॉ. टी. आर. गजे, डॉ. एस. सी. भिसे, डॉ. जी. जे. हासे, डॉ. एम. एस. मोरे, डॉ. डी. बी. गुजराथी, डॉ. के. के. देशमुख.

वनस्पतीशास्त्र – डॉ. एस. डी. जाधव, डॉ. पी. बी. रोयालावर, डॉ. एम. एस. खाडे, प्रा. ए. डी. पडवळ

प्राणीशास्त्र – डॉ. व्ही. व्ही. भवरे, डॉ. एस. एस. बोरगावे, डॉ. एस. ए. पिंगळे, डॉ. आर. व्ही. भागडे, कु. पी. एस. बाप्ते (संशोधक विद्यार्थिनी) 

भौतिकशास्त्र – डॉ. पी. पी. बर्दापूरकर, डॉ. एस. आर. नवले, डॉ. पी. के. बाविसकर.  

इंग्रजी – उपप्राचार्य डॉ. आर. बी. ताशिलदार, डॉ. डी. एम. घोडके. 

वाणिज्य – प्राचार्य प्रो. डॉ. ए. एच. गायकवाड, डॉ. एल. बी. मालुसरे. 

भुगोल – डॉ. आर. डी. गायकवाड, डॉ. एस. बी. नवले, डॉ. एस. पी.आहेर.  

गणित – प्रा. यु. डी. खर्डे

अभिनंदन: महाविद्यालयातील संशोधकांची नांवे जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी ” ए. डी. सायंटिफिक इंडेक्स -२०२३ मध्ये आल्याने शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष, डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी आदींनी अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 506
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.