Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला संगमनेरमध्ये विविध प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद: सोमेश्वर दिवटे
राजकारण

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला संगमनेरमध्ये विविध प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद: सोमेश्वर दिवटे

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा विचार जन माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रभाग 1, 3, 4, 11, 12 व 14 मध्ये झालेल्या जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली.

यांचा सहभाग: संगमनेर शहरात झालेल्या पदयात्रेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मनोज पुंड, बाळासाहेब पवार, सुनंदाताई दिघे, मुन्ना कडलग, किशोर टोकसे, शाकिब बागवान, जीवन पंचारिया, सुभाष दिघे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, गणेश गोडसे, गौरव डोंगरे, चंद्रकांत काळंग, अशोक जाधव, संजय पुंड, श्याम करपे, संजय पुरी, हरी भोसले, सचिन पाबळकर, सचिन सोनवणे, सतीश जाधव, सुनील ढेरे, प्रीतम जगताप, राजू पर्वत, जाकीर खान, भाऊराव रहाणे, भूषण कर्डक, जुबेद खान, राम भालेराव, सोनाली शिंदे, जयश्री पुंड, अनुजा पुंड, वसीम भाई, मुजीब खान, लाला मजर शेख, आवेश खान, शहबाज खान, आणिस शेख, बालमभाई, शोएब खान, शेख, बाबा भाई, आसिफ खान, रईस भाई, दिलावर पिंजारी आदींसह विविध पदाधिकारी सहभागी झाले.

माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, देशाची लोकशाही सध्या संकटात आली असून भारतीय संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हा लढा लोकशाही जिवंत ठेवण्याचा आहे. त्यामध्ये मतभेद विसरून सर्वांनी एकत्र या. संगमनेर तालुक्यात लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम होत असून आमदार थोरात हे पुरोगामी विचारांचे पाईक आहेत. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने नागरिकांनी लोकशाही व राज्यघटनेचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.

सोमेश्वर दिवटे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये भव्य पदयात्रा झाली असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील प्रत्येक वार्डात दररोज सायंकाळी सहा वाजता पदयात्रा होणार असून यामध्ये शहरातील नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

घोषणा: या जनसंवाद पदयात्रेत भारत जोडो, नफरत छोडो याच्यासह भारत माता की जय, हम सब एक है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी ढोल ताशांच्या गजरात पदयात्रेचे स्वागत झाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 688
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.