Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यास सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार
शेती व सहकार

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यास सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

खासदार शरद पवार व डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते पुण्यात पुरस्कार वितरित

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

यांनी पुरस्कार स्वीकारला: पुणे येथे झालेल्या को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने भारतात सहकारातून वीज निर्मितीसाठी काम करणाऱ्या कारखान्यांचा गौरव देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्यावतीने अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी स्वीकारला.

उपपदार्थ निर्मिती: काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम उच्चाकी भाव देताना शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक यांचे हित जोपासले आहे. गुणवत्तापूर्ण वाटचालीमध्ये सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प यांच्यासह विविध उपपदार्थांची निर्मिती केली जात आहे.

मॉडेल: नवीन 5500 हजार मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना व 30 मेगावॅट को-जनरेशन निर्मितीमुळे कारखान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. याचा फायदा सभासद व शेतकऱ्यांना होत आहे. कारखान्याची कार्यक्षमता व गुणवत्ता ही देशातील इतर सहकारी साखर कारखान्यासाठी मॉडेल ठरली असून कारखान्याच्या चांगल्या कामामुळे सातत्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार या कारखान्याला मिळाले आहेत.

यांचीही उपस्थिती: यावेळी डॉ. जयप्रकाश दांडेगावकर, बाबा ओहोळ यांनीही मनोगत व्यक्त केली. कारखान्याच्यावतीने ॲड. शरद गुंजाळ, नवनाथ गडाख, संदीप दिघे, भारत देशमुख, संजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

अभिनंदन: पुरस्काराबद्दल कारखान्याचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकर खेमनर, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, शेतकरी, सभासद यांनी अभिनंदन केले.

सहकारी चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांची आर्थिक शिस्त, काटकसर व पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारासाठी मार्गदर्शक ठरली. भाऊसाहेब थोरात यांच्याच आदर्श तत्त्वावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरला. – खासदार शरद पवार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 773
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “सध्याच्या डिजिटल युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत ‘मोबाईल डेटा’ ही…

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.