Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या कामधेनुच्या ऊस गळीत हंगामाचा गुरुवारी शुभारंभ; मान्यवरांची राहणार उपस्थिती
शेती व सहकार

संगमनेरच्या कामधेनुच्या ऊस गळीत हंगामाचा गुरुवारी शुभारंभ; मान्यवरांची राहणार उपस्थिती

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : हजारो शेतकऱ्यांच्या अन्नाशी निगडित असलेल्या आणि संगमनेरची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती देण्यात आली.

कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची कडवी शिस्त, काटकसर, पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या साखर कारखान्याने देशात आदर्श निर्माण केला आहे.

हे वर्ष स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या वर्षानिमित्त अमृत उद्योग समूहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीनिमित्त कारखान्याच्या सभासदांना प्रत्येकी पंधरा किलो मोफत साखरेचे वाटप कारखाना येथे सुरू आहे.

गुरुवारी होणाऱ्या या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्री थोरात, उद्योगपती राजेश मालपाणी, अजय फटांगरे, ॲड. सुहास आहेर, सोमेश्वर दिवटे, प्रा. बाबा खरात, निखील पापडेजा आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 769
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.