Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून ऑनलाईन 32,897/- रुपयांना गंडा; संगमनेरमधील प्रकार
गुन्हेगारी

बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून ऑनलाईन 32,897/- रुपयांना गंडा; संगमनेरमधील प्रकार

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 13, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – बँक ऑफ बडोदाच्या खातेदाराला ऑनलाईन 32,897/- रुपयांना गंडा गंडा घातल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथील किरण दगडू सोनवणे यांचे संगमनेर मधील बँक ऑफ बडोदामध्ये 2011 पासून खाते असून या खात्यावर त्यांचे शेतीचे पैसे येत असतात. 23 सप्टेंबरला त्यांच्या बँक खात्यावर 32,897/- रुपये बॅलन्स होता.

24 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर बँकेच्या मेसेज आला. या मेसेज द्वारे त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 32,897/- रुपये दुसऱ्याच्या यूपीआय नंबरवर ट्रान्सफर केल्याचे व खात्यावर 70 पैसे एवढा बॅलन्स शिल्लक राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन संबंधित व्यवहाराचे स्टेटमेंट काढले असता त्यांना 24 ऑक्टोबरला सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका खात्यावर यूपीआय नंबरने हे रक्कम ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे सोनवणे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सोनवणे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,619
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.