Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्राचार्य प्रो.डॉ.अरुण गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार!
शिक्षण

प्राचार्य प्रो.डॉ.अरुण गायकवाड यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 9, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – दि. 9 डिसेंबर

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचाइजी यांच्यावतीने मेरिटवर दिला जाणारा स्टार एज्युकेशन अवार्ड (Star Education Award 2023, only on Merit ) ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल दिला जाणारे या पुरस्काराचे वितरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. प्राचार्य डॉ. गायकवाड हे गेल्या ३५ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत आहे. ते संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य पदाबरोबरच वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस लॉ बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, विद्यापरीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यासमंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य इत्यादी अधिकार मंडळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असून इतर विद्यापीठामध्ये विविध अभ्यासमंडळावर काम पाहिलेले आहेत.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक चर्चासत्रात सहभाग घेतलेला आहे. आजपावेतो त्यांची आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक संशोधन लेख व पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. यापुर्वी  प्रो. गायकवाड यांची राज्यपालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापरिषदेवर सदस्यपदी निवडही केलेली आहे.

इंडियन कॉमर्स असोसिएशनद्वारे राबविण्यात येणा-या शैक्षणिक उपक्रमामध्ये त्यांचे भरीव योगदान दिलेले आहे. इंडीयन कॉमर्स असोसिएशन व महाराष्ट्र कॉमर्स असोसिएशनचे कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून ते काम पहात आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये त्यांची संदिप युनिर्व्हसिटी, नाशिक विद्यापरिषद सदस्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे व्यावसायिक व्यवस्थापन आणि व्यावसायिक कायदे या अभ्यासमंडळावर कुलगुरूंनी नामनिर्देशन केले आहे.

त्यांना पुणे विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत अनेक समाजाभिमुख उपक्रम महाविद्यालयात राबविले. याची दखल घेवुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळाने त्यांना उत्कृष्ट एन.सी.सी.अधिकारी म्हणुन देखील गौरविले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचाइजी यांचे संयुक्त विद्यमाने स्टार अवार्ड २०२३ पुरस्कृत मिळालेल्या ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्काराबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री व खजिनदार राजकुमार गांधी व व्यवस्थापनातील सदस्य, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार आदींनी अभिनंदन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,027
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

शिक्षकांच्या समर्पित योगदानामुळे शिंदेवाडी शाळा समृद्ध : विस्तार अधिकारी अनिल गायकवाड

June 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.