Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये वकिलासह त्यांच्या भावावर जुन्या भांडणाच्या कारणातून प्राणघातक हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये वकिलासह त्यांच्या भावावर जुन्या भांडणाच्या कारणातून प्राणघातक हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

जुन्या भांडणाच्या कारणातून संगमनेरमधील प्रसिद्ध वकील शरीफखान रशीदखान पठाण आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रात्री शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सादिक रज्जाक शेख, आयान सादिक शेख, इमरान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज रज्जाक शेख, कदीर नुरमुहम्मद शेख व आशफाक इब्राहिम पटेल अशी हल्लेखोर आरोपींची नावे आहेत.

पठाण यांनी आरोपी सादिक रज्जाक शेख याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केलेली चोरीची तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपींकडून वकिलावर दबाव आणला जात होता. याच कारणातून शुक्रवारी सकाळी आरोपींनी ॲड. पठाण व त्यांच्या नातेवाईकांशी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पठाण यांनी आरोपीविरोधात पुन्हा तक्रार दाखल केली होती.

या रागातून संध्याकाळी सात वाजता नवीन नगर रस्त्याजवळील मच्छी सर्कलवरील शेरू इमाम शेख यांच्या माशाच्या दुकानासमोर ॲड. पठाण व त्यांच्या भावाला रस्त्यात गाठत कोयता, लोखंडी गज, टोच्या व बेसबॉलच्या दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

 

उपचार घेतल्यानंतर रात्री जखमी अवस्थेत ॲड. पठाण यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,678
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

By Annant Ppangarkar28/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दैनिक युवावार्ता, युवा पॉलिप्रिंट आणि युवा उद्योग समूहाचे संचालक सुदीप किसन…

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.