Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जखमीच्या जबाबावरून आता वकीलासह आठ जणांवर प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल; दोन्ही बाजूच्या एकमेकांविरोधात तक्रारी
गुन्हेगारी

जखमीच्या जबाबावरून आता वकीलासह आठ जणांवर प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल; दोन्ही बाजूच्या एकमेकांविरोधात तक्रारी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/12/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – प्रसिद्ध वकील शरिफखान पठाण यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता या गुन्ह्यातील जखमी आरोपीच्या तक्रारीवरून पठाण यांच्यासह आठ जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील लोकांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शरीफ पठाण, रिजवान पठाण, आसिफ पठाण, शफीक पठाण, फारुक पठाण, फरहान पठाण, आवेज मोमीन (तब्या) व तला शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी जुन्या भांडणाच्या कारणातून वकील शरीफ पठाण यांच्यासह त्यांच्या दोघा भावांवर हल्ल्याचा प्रकार घडला होता. आता या हल्ल्यातील विरोधी गटातील जखमी आयान सादिक शेखच्या जबाबानंतर पोलिसांनी वरील आरोपी विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत आयान सादिक शेख याने म्हटले आहे की, कुरण रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वरील आरोपींनी संगनमताने एकत्र येत वडील सादिक शेख यांना तुमची जागा अतिक्रमणाची आहे मी वकील आहे मी तुला मारून टाकले तरी माझी कोणीही वाकडे करू शकत नाही असे म्हणत शिवीगाळ करत लाकडी काठी, गज, लोखंडी गज, पाईप, स्टंप याने मारहाण केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 741
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.