Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नासिक-पुणे मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करा: आमदार सत्यजित तांबे
आरोग्य

नासिक-पुणे मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करा: आमदार सत्यजित तांबे

अधिवेशनात सरकारचे वेधले लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/12/2023Updated:17/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नागपूर – संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अपघाताबाबत सरकारचे लक्ष वेधताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शिर्डी येथून आळंदी वारीसाठी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळ येथे नुकताच अपघात झाला असून यामध्ये चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दहा वारकरी जखमी झाले.

घारगाव-संगमनेर दरम्यान डोळासने हे मध्यवर्ती सेंटर असून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले असते. तर कदाचित त्या वारकऱ्यांचा जीव वाचला असता. अपघात झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी तातडीने या सर्वांना मदत केली. महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे सातत्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

महामार्गासह इतर गावांमधील जाणाऱ्या रोडवरही छोटे-मोठे अपघात होत असतात. हे अपघात झाल्यानंतर जखमींना आळेफाटा किंवा संगमनेर या ठिकाणी घेऊन जावे लागते. यामुळे खूप वेळ लागतो. म्हणून अपघातानंतर जखमींना तातडीने उपचार मिळावा याकरता डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचतील व अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ उपचार मिळेल.

आरोग्याच्या महत्त्वाच्या मागणीसाठी कांबळे यांनी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधल्याने पठार भागातील अनेक नागरिक व युवक कार्यकर्त्यांनी आमदार तांबे यांचे आभार मानले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 601
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar05/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन…

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.