Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

19/08/2026

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकर, नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे
पत्रकारिता

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकर, नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे

पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा आहे समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2023Updated:26/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी केली.

नगर शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक, पत्रकारांची बैठक पार पडली.

यावेळी जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, बाबा जाधव, मकरंद घोडके, इकबाल शेख, विजय सांगळे, जितेंद्र गांधी, दैनिक नगर स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मनोज सातपुते, लेटस्अपचे प्रवीण सुरवसे, अमोल भिंगारदिवे, श्रीकांत खांदवे, सागर गोरखे, प्रशांत शिंदे, नगर घडामोडीचे सागर तनपुरे, विक्रम लोखंडे, ग्लोबल न्यूजचे गिरीश रासकर, सोनाली गांधी, आय लव्ह नगरचे एम. शेख, एनटीव्हीचे शब्बीर सय्यद, दिव्य मराठीचे उदय जोशी, सरकारनामाचे गणेश ठोंबरे, प्रियंका शेळके-बोबडे, शुभम पाचारणे आदी उपस्थित होते.

माने यांनी संघटनेच्या कामाचा लेखाजोखा मांडताना म्हटले की, संघटनेत काम करताना प्रथम आपल्या आरोग्याची व कुटुंबाची काळजी महत्वाची आहे.

जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, सचिव राजेंद्र वाडेकर (राहुरी), कार्याध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे गुरुप्रसाद देशपांडे (नेवासा), उपाध्यक्ष मेट्रो वाहिनीचे संपादक मकरंद घोडके (खजिनदार), लियाकत शेख (जामखेड), आकर्षणचे संपादक विजय सांगळे (अहमदनगर), सहसचिव अहमदनगर लाईव्हचे तेजस शेलार (अहमदनगर), कार्यकारिणी सदस्य एन टीव्हीचे संपादक इकबाल शेख (अहमदनगर), दैनिक सार्वभौमचे संपादक सागर शिंदे (अकोले), विजयमार्गचे संपादक अतुल लहारे (अकोले), सय्यद अन्सार (अहमदनगर), नगर शहराध्यक्ष लोकशाही टीव्हीचे प्रतिनिधी संतोष आवारे, उपाध्यक्षपदी प्रियंका शेळके-बोबडे, शुभम पाचारणे, सौरभ गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 315
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

युरियाचा काळाबाजार: संगमनेरमध्ये कृषी विभागाची धडक कारवाई; विनाबिल खतविक्री अन् अनधिकृत साठा जप्त

By Annant Ppangarkar19/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने आक्रमक पावले उचलली असून,…

अवैध धंद्यांवर एलसीबीचा दणका; एकाच दिवसात ११ छापे, गुन्हे दाखल

19/08/2026

बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

19/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.