Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पाच लाखाची लाच मागणारा वकील एसीबीच्या सापळ्यात; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ न देण्यासाठी मागितली लाच
गुन्हेगारी

पाच लाखाची लाच मागणारा वकील एसीबीच्या सापळ्यात; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ न देण्यासाठी मागितली लाच

पोलिसांसोबतची तडजोड आली अंगलट
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 11, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे : पंचवीस वर्षीय तक्रारदार महिला आणि तिच्या दोन मित्रांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांबरोबर तडजोड करतो, यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत तक्रारदार आणि तिच्या दोन मित्रांकडून फोन पे द्वारे पैसे स्वीकारणारा पुण्यातील वकील एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे.

सुमित नामदेवराव गायकवाड (वय २५ वर्ष, रा. सेवागिरी निवास, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. तक्रारदार महिलेच्या व्यक्तिगत कारणावरून तिच्या दोन मित्रांना कोथरूड पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीमध्ये नेले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या मित्रांचे ओळखीचे वकील सुमित गायकवाड यांनी तक्रारदार आणि तिच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांसोबत तडजोड करतो, असे सांगून त्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर वकील गायकवाड यांनी तक्रारदार महिलेकडून एक लाख रुपये व तक्रारदार महिलेच्या मित्रांकडून फोन पे द्वारे पन्नास हजार आणि पाच हजार असे एक लाख पंचावन्न हजार रुपये घेतले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम देत नाही तोपर्यंत तक्रारदार महिलेविरुद्ध असलेला पुरावा नष्ट करणार नसल्याचे सांगत वकिलाने उर्वरित तीन लाख पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदार महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाशी संपर्क करत तक्रार नोंदविली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता गायकवाड याने तक्रारदार महिलेकडे त्यांच्या मित्राला कोथरुड पोलीसांकडून सोडविण्यासाठी तसेच तकारदार हिच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी साडेतीन लाख रुपये पंचासमक्ष लाच मागणी करुन, त्यापैकी वीस रुपये फोन पे द्वारे त्यांचे अकाऊंटमधे मागणी करुन पोलीस लोकसेवकाकरीता लाच स्विकारली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोथरूडच्या पौड रोडवरील वनाझ कॉर्नर जवळ सापळा रचत बुधवारी आरोपीवर कारवाई केली. आरोपी वकील गायकवाड याच्या विरोधात पुण्याच्या कोथरुड पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७(अ ) नुसार दाखल केला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,353
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर…

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.