Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राहात्यात माजी आमदार तांबेंचा वाढदिवस ‘पुस्तक मैत्री दिन’ म्हणून साजरा
सामाजिक

राहात्यात माजी आमदार तांबेंचा वाढदिवस ‘पुस्तक मैत्री दिन’ म्हणून साजरा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – राहाता काँग्रेसने माजी आमदार तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिवस म्हणून साजरा केला असल्याची माहिती राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे यांनी दिली.

तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अस्तगावच्या न्यू इंग्लिश स्कुल या माध्यमिक शाळेच्या ग्रंथालयास राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे शिवचरित्र, छत्रपती श्री राजश्री शाहू महाराज, संत गाडगे महाराज, अमृतमंथन, ज्योतिबासावित्री, श्यामची आई, कृषिक्रांतीचे योगीराज, अजुनी चालीतोची वाट, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, गंमत जंमत शाळा, पारंपरिक ओव्या अशी पुस्तके भेट देण्यात आली.

यावेळी राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, तालुका सरचिटणीस संजय जेजुरकर, अस्तगाव काँग्रेस अध्यक्ष बबनराव नळे, गणेशचे संचालक महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, प्रविण घोडेकर, दादासाहेब आरंगळे, समद शेख, जाकीर शेख, अमिन पटेल, गणेश चोळके, नामदेव जेजुरकर, दिलीप नळे, सोमनाथ जेजुरकर, संदिप कोकाटे, सागर जेजुरकर, विजय सापते, राजेंद्र जेजुरकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापक माळी सर, प्रभारी प्रवेशक डहाळे सर, ग्रंथपाल कडू सर यांनी पुस्तकांचा स्विकार करून आभार मानले.

१७ जानेवारीला नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस असतो. साहेब समाजात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी नेहमीच आग्रही असतात. पुस्तकांवरील त्यांच्या या प्रेमामुळेच त्यांचा वाढदिवस ‘पुस्तक मैत्री दिवस’ म्हणून साजरा केला. त्यांचा मित्रपरिवार, कार्यकर्ते, आप्तेष्ट व हितचिंतक या सर्वांनी त्यांच्या वाढदिवशी भेट म्हणून पुष्पहार, पुष्पगुच्छ, तसेच फ्लेक्स, होर्डिंग्ज हा अनावश्यक खर्च टाळून शाळा, ग्रंथालये, वाचनालये यांना पुस्तके भेट देवून वाचनसंस्कृती वाढवावी अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे आज राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीने सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट देवून तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिवस साजरा केला.

ॲड. पंकज लोंढे, अध्यक्ष राहाता तालुका कॉंग्रेस.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 641
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar05/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन…

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.