Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी सागर बागे तर कार्याध्यक्षपदी सौरभ उमरजी; उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी सागर बागे तर कार्याध्यक्षपदी सौरभ उमरजी; उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. १४ मार्च, संगमनेर

शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. यासाठी दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या कार्यकारी यांच्या अध्यक्षपदी सागर बागे याची तर उपाध्यक्षपदी सौरभ उमरजी यांचे निवड करण्यात आली आहे.

ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरात उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर कार्यकारिणीची निवड सर्वांनुमते करण्यात आली. यावर्षी उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा केला जाणारा कार्यक्रमांची माहिती पत्रकार मंगेश सालपे यांनी दिली.

उत्सव समितीची कार्यकारणी पुढील प्रमाणे…

सागर बागे (अध्यक्ष), सौरभ उमरजी (कार्याध्यक्ष), मयूर जाधव व सागर पगारे (उपाध्यक्ष), किरण वर्पे व रोशन गोफणे (सह कार्याध्यक्ष), संदीप वराडे (सचिव), साईराज बोप्पा (सहसचिव), अनिकेत गुप्तिकोंडा व प्रसाद गोरे (खजिनदार), विकी जजीत व मंगेश पाथरकर (सह खजिनदार), साजन कतारी (रॅली प्रमुख), आनंद गांधी, शुभम येरमल, संकेत डोंगरे, महेश उदमले, ओम डोके, भूषण गोपाळे व विनायक बोद्दुल (सह रॅली प्रमुख).

सागर कानकाटे, हर्षल जेधे, जितेंद्र पाटील, शेखर कानडे, तुषार ओहरा व हर्षवर्धन सातपुते (प्रकल्प प्रमुख), अजित पोखरकर, युवराज हजारे, ओंकार कुटे, अविनाश आव्हाड व गणेश इंगळे (तालुका संपर्कप्रमुख), अक्षय दाणी, हित कलंत्री, योगेश गोसावी, गणेश कागडे, हर्षद भोईर व शिवा गाडेकर (शहर संपर्कप्रमुख), सत्यम दिघे, मनोज चव्हाण व अभिजीत घाडगे (तालुका समन्वयक), शिवाजी भोंडवे, प्रथमेश राशिनकर, विनायक वडतल्ले व विशाल पवार (शहर समन्वयक), 

संकेत काठे, सोपान पवार, प्रणव राहणे, सुमित पानसरे व सागर माताडे (तालुका संघटक), सुदर्शन दळे, साई राहणे, सागर पवार, संदेश आंधळे, ऋतिक रणशुरे, प्रवीण अरगडे व आकाश इगेवार (शहर संघटक), कुमार टल्ला, मयूर आडेप, युवराज माताडे, सिद्धेश घुगे, केतन काशीद, आदित्य बढे, अमित कुदळ व विशाल दुस्सा (प्रसिद्धी प्रमुख).

मयूर येवले, समर्थ घोडेकर, सुनील दिगुले, सुमित वर्मा व चेतन डोंगरे (महाविद्यालयीन प्रमुख), ॲड. शोन थोरात पाटील, ॲड. सुशांत कवडे, व ॲड. विशाल जाधव (कायदेविषयक सल्लागार).

यांनी केली पदाधिकाऱ्यांची घोषणा… कपिल टाक, शैलेश कलंत्री, अमित राहतेकर, रमेश काळे, रवी म्हस्के, लखन जेधे, सचिन पलोड, राहुल नेहुलकर, राज सारंगधर, रोहित बागे, काशिनाथ आडेप, कल्पेश पोगुल व विनोद सूर्यवंशी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 935
शिवजयंती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.