Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सलग आलेल्या तीन सुट्टीच्या दिवशीही पालिकेचा वसुली विभाग …, मुख्याधिकारी राहुल वाघ
प्रशासन

सलग आलेल्या तीन सुट्टीच्या दिवशीही पालिकेचा वसुली विभाग …, मुख्याधिकारी राहुल वाघ

संगमनेरकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार दि. २३ मार्च, संगमनेर

शासकीय वसुलीच्या दृष्टीने मार्च महिना महत्त्वाचा समजला जात असल्याने शनिवार, रविवार आणि सोमवारी शासकीय सुट्ट्यांचे दिवस असतानादेखील संगमनेर नगर परिषदेचा वसुली विभाग सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे.

२०२३ – २०२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली पथकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय करांचा भरणा वेळेत व्हावा यासाठी या मोहिमेअंतर्गत २३ ते २५ मार्च दरम्यान शासकीय सुट्ट्या असताना देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने वसुली विभाग सुरूच ठेवला जाणार आहे.

मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, दत्तू साळवे, साजिद पटेल, राजेश गुंजाळ, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, प्रदीप मावलकर यांच्यासह विशेष वसुली मोहीम पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीचा तसेच पथकाद्वारे थकबाकीदारांवर केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.

यावेळी मालमत्ता व पाणीपट्टी कराची जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी उपस्थितांना सूचना करण्यात आल्या. तसेच थकबाकीदारांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचा वेग वाढविण्याबाबतही सांगण्यात आले. नागरिकांनी याची नोंद घेऊन शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर भरण्यासाठी नगरपालिकेत यावे व नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 558
राहुल वाघ संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.