Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब थोरातांच्या ‘यशोधन’ कार्यालयात आता मोफत लायब्ररीची सुविधा
सामाजिक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब थोरातांच्या ‘यशोधन’ कार्यालयात आता मोफत लायब्ररीची सुविधा

राजकारणापलीकडे विधायक...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/04/2024Updated:21/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि.२१ एप्रिल

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तरुण व तरुणींना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली असून या लायब्ररीमुळे तालुक्यातील तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररीचा शुभारंभ आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. डॉ. वृषाली साबळे, श्रीराम कुऱ्हे, सुरभी मोरे, सुरभी असोपा, प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ, विजय वाकचौरे आदी उपस्थित होते.
यशोधन कार्यालयात या लायब्ररीचा स्वतंत्र कक्ष असून सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या वेळेत विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डवर ही पुस्तके मोफत मिळणार आहेत.
एकविराच्यावतीने सुरू झालेल्या ग्रंथालयात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, एमपीएससी, युपीएससी, नेट, सेट, बँकिंग भरती, मेडिकल, इंजीनियरिंग, सीईटी, नीट यांसह विविध परीक्षांसाठीच्या सुमारे १२०० पुस्तके उपलब्ध आहेत.
डॉ. जयश्री यांनी युथ कनेक्ट या संवादाच्या कार्यक्रमात संगमनेर तालुका व शहरातील सुमारे चार हजार तरुणांशी संवाद साधला. यावेळी अनेक युवकांनी मध्यवर्ती स्पर्धा परीक्षा ग्रंथालय, अभ्यासिका असावी, अशी मागणी केली होती. एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. एकविरा फाउंडेशनच्यावतीने युवकांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालय ही नवी संकल्पना राबवली जात आहे. ही सुरुवात असून यापुढेही या विभागात एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आणखी काम केले जाणार आहे. या स्पर्धा परीक्षा ग्रंथालयामुळे तरुणांकरता ही मोठी संधी निर्माण झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी लाभ घ्यावा. – आमदार बाळासाहेब थोरात.
आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हे मोठे शैक्षणिक केंद्र झाले आहे. उच्च शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेची व इतर विविध सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगली सुविधा निर्माण करून देण्याबरोबरच त्यांना विविध पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही लायब्ररी सुरू केली आहे. यामध्ये सरकारी नोकरीसह स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच मेडिकल परीक्षेच्या तयारीचीही अनेक पुस्तके उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या सर्व पुस्तकांचा लाभ घ्यावा. – डॉ. जयश्री थोरात.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,031
एकविरा फाउंडेशन जयश्री थोरात बाळासाहेब थोरात स्पर्धा परीक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.