Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वंचितच्या उत्कर्षा रुपवतेसह शिर्डीत बुधवारी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल
राजकारण

वंचितच्या उत्कर्षा रुपवतेसह शिर्डीत बुधवारी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल

उमेदवारी अर्जाच्या छाननी नंतर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होणार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 24, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, बुधवार दि.२४ एप्रिल 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस उरला आहे. तत्पूर्वी या मतदारसंघातून महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांपाठोपाठ बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

रूपवते यांच्यासह बुधवारी या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर अन्य सात जणांनी आणखी चौदा नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने या मतदारसंघात नेमके किती अर्ज दाखल होत आहे स्पष्ट होईल.

बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गोरक्ष तान्हाजी बागुल (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), ॲड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी) व राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी) यांचा समावेश आहे.

रुपवते यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत रॅलीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांची सभा देखील झाली. या सभेत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मोबाईलवरून मतदारांना मार्गदर्शन केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यात या मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,007
उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध…

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.