Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अखेरच्या दिवसाखेर ४३ उमेदवारांचे अर्ज
राजकारण

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अखेरच्या दिवसाखेर ४३ उमेदवारांचे अर्ज

माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 25, 2024Updated:April 25, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर दि. २६ एप्रिल 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत या मतदारसंघात ४३ उमेदवारांनी ५५ नाम निर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती देण्यात आली.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ. यो‍गिता प्रविण चोळके (अपक्ष), उमाशंकर श्यानमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष व भारतीय जनता पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष व हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल गणपत (अपक्ष), मुक्ता प्रदीप साळुंके (इंन्सालनियत पार्टी), मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लीकन पार्टी), दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), निलेश साहेबराव लंके (अपक्ष), रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी), गंगाधर हरिभाऊ कोळेकर (अपक्ष), प्रविण सुभाष दळवी (अपक्ष), मनोरमा दिलीप खेडकर (अपक्ष), बिलाल गफुर शेख (अपक्ष), प्रतिक अरविंद बारसे (अपक्ष), राणी निलेश लंके (अपक्ष), परवेज उमर शेख (ऑल इंडिया मजलिस – इत्तेफहादुल मुस्लिमीन), शेळके विश्वेनाथ श्रीरंग (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), हनुमंत देविदास पावणे (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

तर सोमवारी (दि.२२ एप्रिल) भारतीय जनता पार्टीतर्फे डॉ. सुजय विखे पाटील, महाराष्ट्र विकास आघाडीच्यावतीने डॉ. कैलाश निवृत्ती जाधव, समता पार्टीच्यावतीने म्हणून भागवत धोंडीबा गायकवाड व अपक्ष म्हणून ॲड. महंमद जमीर शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मंगळवारी (दि.२३ एप्रिल) निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी), नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष) यांनी तर नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर बुधवारी (दि.२४ एप्रिल) मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टु रिकॉल पार्टी), कोठारी रवींद्र लिलाचंद (अपक्ष), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार), महेंद्र दादासाहेब शिंदे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), मच्छिंद्र राधाकिसन गावडे (अपक्ष) व छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 640
अहमदनगर लोकसभा उमेदवार लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध…

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.