Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेरच्या दिवसाअखेर शिर्डीमध्ये तब्बल इतक्या उमेदवारांचे अर्ज दाखल! आता लक्ष माघारीकडे
राजकारण

अखेरच्या दिवसाअखेर शिर्डीमध्ये तब्बल इतक्या उमेदवारांचे अर्ज दाखल! आता लक्ष माघारीकडे

हे आहे उमेदवार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, गुरुवार दि.२५ एप्रिल

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे प्राथमिक चित्र आज स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ३१ उमेदवारांनी ४० अर्ज दाखल केले आहे. गुरुवारी १६ उमेदवारांनी २३ उमेदवारी अर्ज दाखल केले.

सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे गडद झाली आहे.

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘आपला विजय निश्चित या हवेत असलेल्या’ उमेदवारांचा फुगा देखील येत्या एक-दोन दिवसात फुटेल आणि त्यांना जनतेसमोर जावे लागणार आहे. यातून एकमेकांवर शाब्दिक फैरी झाडण्याचे प्रमाण देखील वाढणार असून नेमकं समस्या आणि विकासावर कोण बोलतं याकडे सुज्ञ मतदारांचे लक्ष लागले आहे.

हे आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पुढीलप्रमाणे….

१) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे)

२) सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना)

३) चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष)

४) अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष)

५) भारत संभाजी भोसले (समता पार्टी)

६) नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी)

७) गोरक्ष तान्हाजी बागुल (अपक्ष)

८) अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष)

९) अ‍ॅड.सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष)

१०) अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी)

११) सतिष भिवा पवार (अपक्ष)

१२) संजय पोपट भालेराव (अपक्ष)

१३) रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी)

१४) राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी)

१५) उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी)

१६) गंगाधर राजाराम कदम (अपक्ष)

१७) भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष)

१८) प्रशांत वसंत निकम (अपक्ष)

१९) नचिकेत रघुनाथ खरात (अपक्ष)

२०) संजय हरीश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी)

२१) राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रान्ती पार्टी)

२२) चंद्रहार त्र्यंबक जगताप (अपक्ष)

२३) रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष)

२४) विजयकुमार गोंविंदराव खाजेकर (अपक्ष)

२५) सना मोहम्मद अली सय्यद (अपक्ष)

२६) शंकर संभाजी भारस्कर (अपक्ष)

२७) दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष)

२८) डॉ. अशोक बाजीराव महांकाळे (अपक्ष)

२९) जयाबाई राहुल डोळस (अपक्ष)

३०) संतोष तुळशीराम वैराळ (अपक्ष)

३१) सतीष भुपाल सनदी (अपक्ष)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 874
उमेदवार लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा मतदारसंघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.