Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बाबूजींचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक योगदान विसरता येणार नाही; ज्येष्ठ विचारवंत अरविंद वैद्य यांचे प्रतिपादन!

30/10/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026

शुक्रवार ३० ऑक्टोबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!

30/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणूक पोलीस निरीक्षक एम. व्ही. जया गौरी यांची नियुक्ती
राजकारण

शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणूक पोलीस निरीक्षक एम. व्ही. जया गौरी यांची नियुक्ती

निवडणूक पोलीस निरीक्षकांचे शिर्डीत आगमन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2024Updated:01/05/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, बुधवार – दि. १ मे 

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी एम. व्ही. जया गौरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगमन झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.‌

निवडणूक पोलीस निरीक्षक यांचा पत्ता शिर्डी शासकीय विश्रामगृहातील कृष्णा कक्ष आहे. जया गौरी यांचा संपर्क क्रमांक ९०२२०१४२०३ व ई-मेल आयडी shirdipoliceobserver@gmail.com असा आहे.

निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून प्रियांका आठरे (महिला पोलीस उपनिरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय विश्रामगृहात सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत भेटतील. असे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी कळविले आहे.

लग्नाला यायचं हं!

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 583
लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

बाबूजींचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक योगदान विसरता येणार नाही; ज्येष्ठ विचारवंत अरविंद वैद्य यांचे प्रतिपादन!

By Annant Ppangarkar30/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बाबूजी (प्रेमानंद रुपवते) हे अखिल महाराष्ट्रातील चळवळींत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान…

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026

शुक्रवार ३० ऑक्टोबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!

30/10/2026

संगमनेरात ५ लाखांच्या मुक्या जनावरांचा जीव वाचला; गोहत्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

29/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.