Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वंचितच्या उमेदवार रुपवते यांच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट, राजुर पोलिसांना आरोपीचा शोध लागेना!
गुन्हेगारी

वंचितच्या उमेदवार रुपवते यांच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट, राजुर पोलिसांना आरोपीचा शोध लागेना!

पोलीस अधिकाऱ्यांची घेतली भेट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2024Updated:30/05/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि. १९ मे 

लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपींचा पोलिसांना अद्यापही शोध लागलेला नाही. घटनेला महिन्याचा कालावधी उलटत असून अद्यापही आरोपी मोकाट आहे.

राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत सरस वाढले होती. तिरंगी झालेल्या या लढतीत कोण बाजी मारतो हे चार जूनला समोर येणार आहे. एकीकडे निवडणुकीचा निकाल तोंडावर असताना दुसरीकडे मात्र महिनाभरापूर्वी झालेल्या उमेदवाराच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान ८ मे रोजी रात्री प्रचार संपवून घरी परतत असताना रुपवते यांच्या वाहनावर चितळवेढे येथे दगडफेक करून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकारामुळे लोकसभा निवडणुकीत खळबळ उडाली होती. उमेदवार रूपवते यांच्या फिर्यादीवरून राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अद्यापही दगडफेक प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकले नाही.

आरोपी पकडले गेले नाहीत! …

वाहनावर झालेल्या दगडफेकी संदर्भात काल राजुर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची आत्तापर्यंत झालेल्या कारवाई संदर्भात पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली. मात्र अद्यापही पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. समवेत वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते डॉ. जालिंदर घिगे, तालुका अध्यक्ष रवींद्र पवार, प्रवीण कोंडार, स्वप्निल धांडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. – उत्कर्षा रूपवते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 10,823
उत्कर्षा रुपवते पोलीस हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.