Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदाचा पदभार डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला
प्रशासन

नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदाचा पदभार डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला

राधाकृष्ण गमे सेवानिवृत्त
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. १ जून

नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी बदली होताच डॉ. प्रवीण गेडाम यांनी महसूल आयुक्त पदाचा कार्यभार मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून स्वीकारला. गेडाम आता नाशिकचे नवे महसूल आयुक्त असतील.

गमे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर राज्य शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. यापूर्वी नाशिकमध्ये महापालिका आयुक्त राहिलेले गेडा म सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.

डॉ. गेडाम राज्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहे. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा गेडाम यांनी बाहेर काढला होता. याच प्रकरणात माजी आमदार सुरेश जैन यांच्यासह अन्य बड्या राजकीय नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. गेडाम यांच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी संगमनेर नगर परिषदेत मुख्याधिकारीपदाचा कार्यभार देखील सांभाळला होता. यावेळी त्यांनी संगमनेरमध्ये राबविलेली अतिक्रमण हटाव मोहीम आजही संगमनेरकरांच्या स्मरणात आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देखील त्यांनी उल्लेखनीय रित्या पार पाडली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलावून घेतले होते. त्यांनी परदेशात हॉवर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे.

नाशिकला महसूल आयुक्त म्हणून आता खमक्या अधिकारी मिळाल्याने महसूल विभागात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 819
नाशिक प्रवीण गेडाम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता…

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.