Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायालयात जामीन अर्जावर म्हणणे (say) देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितले एक लाख, चाळीस हजार घेताना पोलीस कर्मचारी पकडला
गुन्हेगारी

न्यायालयात जामीन अर्जावर म्हणणे (say) देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितले एक लाख, चाळीस हजार घेताना पोलीस कर्मचारी पकडला

वरकमाईसाठी आटापिटा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दिनांक ५ जून २०२४

सहाय्यक पोलीस निरीक्षकासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयात पैरवी कर्मचारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत रंगेहाथ पकडले आहे. यामुळे पोलिसांचा लाचेचा नवा कारनामा समोर आला.

सागर कुमार टकले (वय ३७ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) व प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर (वय ४२ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) अशी लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक असलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत.

कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या चुलत्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या चुलत्याला कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत म्हणणे (Say) देण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले याने तक्रारदाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

यासंदर्भात तक्रारदाराने नवी मुंबईच्या लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची मंगळवारी पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले.

तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे निश्चित झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले याने लाचेची रक्कम न्यायालयात भैरवी कर्मचारी असलेल्या कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक, अहिरे, पोलीस शिपाई मंगेश चव्हाण, माने, चौलकर, बासरी, सावंत, विश्वासराव आदींनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचत कोठेकर यास पैसे घेताना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 955
नवी मुंबई लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.