Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात रुग्णालयात, लवकरच मिळणार डिस्चार्ज
आरोग्य

काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात रुग्णालयात, लवकरच मिळणार डिस्चार्ज

प्रकृतीकडे दुर्लक्ष करत निवडणूक प्रचारात सक्रिय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2024Updated:08/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दिनांक ८ जून २०२४

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याने लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आमदार थोरात यांना ताप आणि घशाच्या संसर्गाचा त्रास जाणवत होता, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपल्या प्रचार सभा सुरूच ठेवल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जून रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

विरोधी पक्ष नेते, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार, रामटेकचे नवनिर्वाचित खासदार शामकुमार बर्वे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी रुग्णालयात जाऊन थोरात यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दैनिक लोकमतने (नाशिक) यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,096
बाळासाहेब थोरात संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

By Annant Ppangarkar16/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राजापूर ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांना पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याबाबत अत्यंत…

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.