Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रज्वल रेवन्ना प्रकरणात त्याची आई भवानी रेवन्नासुद्धा पापाची भागीदार, पोलीस तपासात आली धक्कादायक माहिती समोर
गुन्हेगारी

प्रज्वल रेवन्ना प्रकरणात त्याची आई भवानी रेवन्नासुद्धा पापाची भागीदार, पोलीस तपासात आली धक्कादायक माहिती समोर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, १८ जून २०२४

प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणात समोर आलेल्या नव्या खुलासामुळे खळबळ उडाली आहे. रेवन्ना याची आई भवानी रेवन्ना देखील त्याच्या पापात सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

कर्नाटकात लैंगिक प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेवन्ना भारतातून फरार झाला होता. त्यानंतर त्याच्यावर जेडीएस पक्षाने निलंबनाची कारवाई केली. पण त्याने काही दिवसांनी भारतात येत सरेंडर केले. आता या प्रकरणी समोर आलेल्या नव्या खुलाश्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण प्रज्वल रेवण्णा हा ज्या कोणा महिलेवर अत्याचार करत होता, त्यामधील जी कोणी महिला रेवण्णा विरोधात तक्रार करण्यास जात असायची, अशा महिलांचे प्रज्वल रेवण्णाची आई भवानी रेवण्णा ही अपहरण करत होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अनेक महिलांचे लैंगिक छळ केलेला आरोपी प्रज्वल रेवन्ना याची आई भवानी हिच्याबाबत गंभीर खुलासे करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने उच्च न्यायालयालात सांगितले आहे की, रेवण्णाची आई लैंगिक छळाचा बळी ठरलेल्या महिलांच्या अपहरणाची सूत्रधार आहे. एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, भवानीने प्रज्वलच्या विरोधात तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी सात पीडितांचे अपहरण केले होते.

या प्रकरणी पोलिसांनी भवानीला सुद्धा ७ जून रोजी अटक केली आहे. अटकेनंतर भवानी रेवण्णा हिने लगेच जामिनासाठी याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालायाने या याचिकेवर सुनावणी करत निकाल राखून ठेवला आहे. तर भवानी ही या अत्याचाराने पीडित असलेल्या महिलांच्या अपहरणाची प्रमुख सूत्रधार होती, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. त्यावेळी न्यायाधिशांनी भवानीला एसआयटी चौकशीला सामोरे जाण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय काय उलगडा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4
Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 643
प्रज्वल रेवन्ना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar मोहसीन शेख | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात…

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.