Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तलाठी महिलेच्या बाबतीत घडला असा प्रकार… दुचाकीवरील दोघे भामटे पसार
गुन्हेगारी

तलाठी महिलेच्या बाबतीत घडला असा प्रकार… दुचाकीवरील दोघे भामटे पसार

चैन स्नॅचिंगच्या घटना वारंवार येताहेत समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/06/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २० जून

भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तलाठी महिलेच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण ओढून नेल्याची घटना संगमनेर मध्ये समनापुर गावच्या शिवारात घडली. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात चंदनापुरी (संगमनेर) येथे कार्यरत असलेल्या तलाठी भारती अशोक भुरके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (१८ जून) सायंकाळी स्टाफच्या मैत्रिणी समवेत संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे जात होत्या. यावेळी त्या त्यांच्या दुचाकी वर एकटाच असताना कोल्हार-घोटी मार्गावर समनापुर गावचे हद्दीत किसान ट्रॅक्टरच्या समोरून जात असताना पाठीमागून एका मोटरसायकलवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्ती पैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण ओढून तोडून घेऊन भरधाव वेगाने मोटर सायकलवर निघून गेले.

गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर व परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे. मात्र यातील आरोपी शोधण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येताना दिसते. शहरातील काही सोनार अशा प्रकारचे चोरीचे दागिने घेत असल्याचा चर्चा वारंवार घडतात. मात्र आरोपी हाती लागत नसल्याने पोलिसांना सोनारापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत संगमनेरातील काही सुवर्ण व्यावसायिकांची पुणे पोलिसांकडून चौकशी देखील करण्यात आली होती. या प्रकारात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात हात धुवून घेतल्याची चर्चा संगमनेरात झाली होती.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,588
गुन्हेगारी चैन स्नॅचिंग पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजच्या दिवशी तुमच्या मनात अनेक नवनवीन कल्पना मांडल्या जातील…

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.