Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन मंजूर, शुक्रवारी होणार सुटका
न्यायालय

मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन मंजूर, शुक्रवारी होणार सुटका

स्थगिती देण्याची ईडीची याचिका न्यायालयाने फेटाळली
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 20, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २० जून

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या राऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला आहे. केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जमीन आला स्थगिती देण्याची ईडीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने केजरीवाल यांची शुक्रवारी तिहारमधून सुटका होईल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांसाठी जामीन दिला होता. वैद्यकीय कारणावरून केजरीवाल यांनी जामीन वाढ करून देण्याची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यांना २ जून रोजी सरेंडर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सरेंडर झाल्यापासून ते तिहार तुरुंगात होते.

यानंतर पुन्हा त्यांनी राउज एवेन्यू न्यायालयांत जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान गुरुवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. विशेष न्या. न्याय बिंदू यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला. केजरीवालांना जामीन मंजूर झाल्यानंतर या आदेशाला वरच्या न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी ईडीने बेल बॉण्डवर सही करण्यासाठी ४८ तासांची वेळ मागितली होती. मात्र, या आदेशाला स्थगिती दिली जाणार नाही, असे न्यायालयाने सांगितले. हा बेल बॉण्ड उद्या, शुक्रवारी ड्युटी न्यायाधीशांसमोर ठेवला जाईल. यामुळे केजरीवाल यांची शुक्रवारी तिहारमधून सुटका होईल.

दरम्यान, केजरीवाल यांच्या सुटकेआधी ईडी त्यांच्या जामिनाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते. २१ मार्च पासून केजरीवाल अटकेत आहेत.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/Vasant-launch-video.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 467
अरविंद केजरीवाल दिल्ली न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

रविवार विशेष लेख — लातोंके भूत बातोंसे नही मानते…!

July 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.