Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दीपक साळुंखे यांच्यासह या सदस्यांची लागली वर्णी! संगमनेर नगर परिषद हद्दीतील पथ विक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध
निवडणूक

दीपक साळुंखे यांच्यासह या सदस्यांची लागली वर्णी! संगमनेर नगर परिषद हद्दीतील पथ विक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध

एक जागा राहिली रिक्त
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

 

बुधवार, २१ ऑगस्ट 

संगमनेर – पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार संगमनेर नगरपालिका हद्दीतील नोंदणीकृत पथ विक्रेता समितीची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली आहे. आठ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सात सदस्यांची निवड बिनविरोध झाली असून एक जागा रिक्त राहिली आहे.

निवड झालेल्या सदस्यांमध्ये दीपक भानुदास साळुंखे (इतर मागासवर्ग), संतोष गंगाधर मुर्तडक, (सर्वसाधारण), महेंद्र मांगीलाल शर्मा (सर्वसाधारण), दीपा सोमनाथ सोनुले (सर्वसाधारण महिला राखीव), सुगंधा किसन धाकतोडे (अनुसूचित जाती महिला राखीव), संजय वसंतराव बागले (विकलांग) व नर्गिस शब्बीर आत्तार (अल्पसंख्यांक) यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ नुसार श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

पथ विक्रेत्यांसाठी शासनाने संरक्षण व पथ विक्री विनियमाचा कायदा केला आहे. त्यानुसार पथ विक्रेत्यांची आठ सदस्यीय पथ विक्रेता समिती निवडण्यासाठी ऑगस्टअखेर निवडणूक घेण्याच्या सूचना होत्या. ८८१ नोंदणीकृत पथ विक्रेता सदस्यांची मतदार यादी जाहीर करण्यात आली होती.

मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची ही समिती असते. त्यात शासकीय ५, अशासकीय ७ आणि पथ विक्रेत्यांतून ८ सदस्यांचा समावेश आहे. आता समितीत ८ पथ विक्रेत्यांच्या निवडीसाठी ही निवडणूक २३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र आठ जागांसाठी सात इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

अशासकीय सदस्यांमध्ये संघटना व समुदाय प्रतिनिधी, निवासी कल्याण संघ, व्यापारी संघ आणि पणन संघाचा प्रतिनिधी असतील. तर शासकीयमध्ये नगरपरिषद २, पोलिस, आरटीओ आणि वैद्यकीय अधीक्षक अशा प्रत्येकी एकेक सदस्याचा समावेश राहणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 974
दीपक साळुंखे निवडणूक पथ विक्रेता समिती संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.