Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता… संगमनेर बाजार समितीत डाळिंबाला मिळाला एवढा उच्चांकी भाव, कांद्यालाही मिळाला चांगला भाव
शेती व सहकार

शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता… संगमनेर बाजार समितीत डाळिंबाला मिळाला एवढा उच्चांकी भाव, कांद्यालाही मिळाला चांगला भाव

राज्यातील अग्रगण्य बाजार समिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २८ ऑगस्ट

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी ७१०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. तर कांद्याला ४१०१ रुपयापर्यंत भाव मिळाला. यामुळे डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आणि अध्यक्ष शंकरराव खेमनर यांनी म्हटले आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डमध्ये मंगळवारी (२७ ऑगस्ट) डाळिंबाला चांगला भाव मिळाला. एक नंबर डाळिंबास २५१ ते ३५० रुपये प्रति किलो, दोन नंबर डाळिंबास १५१ ते २०० रुपये प्रति किलो, तीन नंबर डाळिंबास ८० ते १०० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५२८१ कांदा गोण्यांची आवक झाली असून सुरुवातीच्या सुपर गोळा मालाला ४१०१ रुपयांपर्यंत भाव मिळाला असून एक नंबर कांद्यास ३९०० ते ४००० रुपये, दोन नंबर कांद्यास ३५०० ते ३८५१ रुपये, तीन नंबर कांद्यास २९५१ ते ३४५१ रुपयांपर्यंत, गोल्टी कांद्याला २३०० ते २९०० रुपयांचा तर चार नंबर कांद्यास दीड ते अडीच हजार रुपये भाव मिळाला आहे.

वडगाव पान संगमनेर येथे सुरू केलेल्या उपबाजार समितीमध्ये न्यूज कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणात होत असते. मंगळवारी आवक झालेल्या कांद्याला ३७०० रुपयांपासून ते ३८०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. येथे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनामध्ये लुज कांदा विक्रीसाठी घेवुन येत असतात. सदर ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने वजनकाट्याची व्यवस्था केलेली असुन जाहीर लिलावाद्वारे लुज कांदा विक्री केली जाते. तसेच टोमँटो या शेतमालास प्रति क्रेटस १०० ते ३७५ रुपयापर्यंत भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपला लुज कांदा शेतमाल हा योग्य प्रतवारी करुन उपबाजार वडगावपान येथे तसेच गोणीमधील कांदा तसेच डाळींब, टोमँटो हा शेतमाल देखील योग्य प्रतवारी करुन बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात विक्रीसाठी घेवुन यावा, जेणेकरुन विक्रीसाठी आणलेल्या शेतमालास उच्च प्रतीचा बाजारभाव मिळेल. – शंकरराव खेमनर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 808
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.