Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

June 16, 2026

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले, नवरात्र उत्सवात महिला बनल्या असुरक्षित
गुन्हेगारी

दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले, नवरात्र उत्सवात महिला बनल्या असुरक्षित

अनेक गुन्ह्यातील दागिने चोरांचा तपास प्रलंबितच
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 5, 2024Updated:October 5, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सण, उत्सवात दागिने घालणे पडतेय महागात…

शनिवार, ०५ ऑक्टोबर
संगमनेर – महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण लंपास करण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे उत्सवानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कांता भानुदास शिंदे (वय ५८ वर्ष, रा. आनंदनगर कॉलनी, मालदाड रोड पूर्व, संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी (४ ऑक्टोंबर) संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण भरधाव वेगात दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लगतच्या महाराणा प्रताप चौकात गळ्यातून ओढत दुचाकीवरून पलायन केले. घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने शनिवारी शहर पोलीस ठाणे गाठून या संदर्भात पोलिसांना दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील या संदर्भात अधिक तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,157
दागिने चोरी महिला सुरक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ अंतर्गत संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

June 11, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

By अनंत पांगारकरJune 16, 20260

​विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,”…

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.