Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काना मात्रा वेलांटी नसलेल्या शहरासह जिल्ह्याची ओळख बदलली… अहमदनगरऐवजी आता असा असेल बदल अहिल्यानगर, तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर, राजपत्र प्रसिद्ध
प्रशासन

काना मात्रा वेलांटी नसलेल्या शहरासह जिल्ह्याची ओळख बदलली… अहमदनगरऐवजी आता असा असेल बदल अहिल्यानगर, तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर, राजपत्र प्रसिद्ध

अहमदनगर नव्हे अहिल्यानगर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ०९ ऑक्टोंबर 

नुकतेच अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आले होते. या संबंधीच्या बदलाला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता महसूल विभागाने तालुक्याच्या नावासह जिल्ह्याच्या नावात देखील बदल केला आहे. मंगळवारी या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध झाले. त्यामुळे आता काना मात्रा वेलांटी नसलेल्या शहराची आणि जिल्ह्याची ओळख राज्यात अहिल्यानगर या नव्या नावाने होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या नावात बदल करण्याचे सुतोवाच राज्यकर्त्यांनी केले होते. अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर अथवा अंबिकानगर अशा स्वरूपाचे नाव देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. अखेरीस अहमदनगरला अहिल्यानगर असे नाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

त्यानंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने १ ऑक्टोंबरला दिलेल्या अनुमतीनंतर राज्य सरकारने ४ ऑक्टोंबरच्या राजपत्रात नगर शहराच्या नावात अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असा बदल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शासनाने नव्याने मंगळवारी काढलेल्या राजपत्रात शहराच्या नावात अहमदनगर जिल्हा ऐवजी आहिल्यानगर, उपविभागाच्या नावात अहमदनगर उपविभागाऐवजी अहिल्यानगर उपविभाग, अहमदनगर तालुक्याच्या नावात अहिल्यानगर तालुका व अहमदनगर शहराच्या नावात अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असा बदल केला असल्याचे महसूल व वन विभागाने म्हटले आहे.

यामुळे आता काना मात्रा वेलांटी उकार नसलेल्या राज्यातील या शहर व जिल्ह्याची ओळख पूर्णतः बदलली असून आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर या नव्या नावाने सर्वत्र ओळखला जाणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,486
अहमदनगर अहिल्यानगर राजपत्र
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.