Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीच्या राजकारणापेक्षा मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष द्या; अमोल शेलकर यांचे आमदार अमोल खताळ यांना प्रत्युत्तर

20/11/2026

शुक्रवार, २० नोव्हेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

20/11/2026

संगमनेर तालुक्यातील सात गावांत अद्ययावत एस.टी. प्रवासी निवारा शेड उभारणार; आमदार अमोल खताळ

19/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आचारसंहितेमुळे प्रशासनाने जिल्ह्यातील सुमारे २५ हजार राजकीय जाहिराती काढल्या!
निवडणूक

आचारसंहितेमुळे प्रशासनाने जिल्ह्यातील सुमारे २५ हजार राजकीय जाहिराती काढल्या!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, १८ ऑक्टोंबर 

अहिल्यानगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासूनच्या ४८ तासामध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच खाजगी मालमत्तेवरील भित्तीपत्रके, घोषणा फलक, रंगविलेल्या जाहिराती, कोनशिला, झेंडे काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसरातील ११,६४१, सार्वजनिक ठिकाणच्या ९,५०२ तर खाजगी मालमत्तेवरील ३,८२६ अशा एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १,८६४, सार्वजनिक ठिकाण ३९१ तर खाजगी मालमत्तेवरील ३२०, संगमनेर मतदारसंघ शासकीय कार्यालय परिसर ८१६, सार्वजनिक ठिकाण १,०८८, खाजगी मालमत्तेवरील २५५, शिर्डी मतदारसंघ कार्यालय परिसर ९१६, सार्वजनिक ठिकाण १,६४१, खाजगी मालमत्तेवरील ३५१, कोपरगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ९५४, सार्वजनिक ठिकाण ६१९, खाजगी मालमत्तेवरील ३०९, श्रीरामपूर मतदारसंघ कार्यालय परिसर १,१३१, सार्वजनिक ठिकाण १,५५० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.

नेवासा मतदारसंघ कार्यालय परिसर ३२४, सार्वजनिक ठिकाण ५७७, शेवगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ८५४, सार्वजनिक ठिकाण ९३७, खाजगी मालमत्तेवरील १,७२३, राहुरी मतदारसंघ कार्यालय परिसर २५४, सार्वजनिक ठिकाण १४१, खाजगी मालमत्तेवरील २१, पारनेर मतदारसंघ कार्यालय परिसर १,१२३, सार्वजनिक ठिकाण ९७८, खाजगी मालमत्तेवरील ४९५ जाहिराती काढण्यात आल्या.

अहमदनगर शहर मतदारसंघ कार्यालय परिसर २८६, सार्वजनिक ठिकाण ४१६, खाजगी मालमत्तेवरील ४१, श्रीगोंदा मतदारसंघ कार्यालय परिसर १,२९४, सार्वजनिक ठिकाण ८०२, खाजगी मालमत्तेवरील ३११ तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १,८२५, सार्वजनिक ठिकाणच्या ३६२ जाहिराती काढण्यात आल्या असल्याचे आचारसंहिता कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 549
आचारसंहिता कारवाई राजकीय फलक विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १४०० किलो गोमांसासह ४.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीच्या राजकारणापेक्षा मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष द्या; अमोल शेलकर यांचे आमदार अमोल खताळ यांना प्रत्युत्तर

By Annant Ppangarkar20/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीका करण्यापूर्वी संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे…

शुक्रवार, २० नोव्हेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

20/11/2026

संगमनेर तालुक्यातील सात गावांत अद्ययावत एस.टी. प्रवासी निवारा शेड उभारणार; आमदार अमोल खताळ

19/11/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

19/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.