Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उमेदवारी जाहीर करण्यात ‘वंचित’ आघाडीवर, संगमनेर व राहुरी मतदार संघातही उमेदवार जाहीर; संगमनेरमधून अजीझ व्होरा तर राहुरीतून अनिल जाधव
निवडणूक

उमेदवारी जाहीर करण्यात ‘वंचित’ आघाडीवर, संगमनेर व राहुरी मतदार संघातही उमेदवार जाहीर; संगमनेरमधून अजीझ व्होरा तर राहुरीतून अनिल जाधव

मतविभाजनाची भीती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2024Updated:19/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

निवडणूक विशेष वृत्त | मोहसीन शेख

शुक्रवार, १८ ऑक्टोंबर

सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अद्याप तिढा कायम असतानाच वंचित बहुजन आघाडीने मात्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. वंचित चे आतापर्यंत ५१ उमेदवार जाहीर झाले असून तिसऱ्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि राहुरी मतदार संघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितने उमेदवार जाहीर करत संगमनेरच्या निवडणुकीत रंगत वाढविली आहे.

वंचित बहुजन आघाडीने राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक ५१ जातनिहाय उमेदवार जाहीर केले असून सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या आणि सलग आठ टर्म आमदार, माजी मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे अजीझ अब्दुल व्होरा यांना वंचित ने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर शेजारच्या राहुरी मतदार संघातून भिल्ल समाजाचे अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तिसऱ्या यादीत या दोघांना स्थान मिळाले आहे.

संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले मुस्लिम समाजाचे मतदान लक्षात घेऊन वंचितने अजीझ व्होरा यांना उमेदवारी दिल्याने सातत्याने बाळासाहेब थोरात यांच्यासोबत असलेल्या मुस्लिम समाजातील मतांमध्ये यामुळे मत विभाजन होण्याची शक्यता व्यक्त आहे. त्यामुळे अजीझ व्होरा यांची उमेदवारी बाळासाहेब थोरात यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर शहराध्यक्ष असलेल्या अजीझ व्होरा यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या मतांसह मुस्लिम समाजातील मतांकडे त्यांचे प्रमुख लक्ष असेल.

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत या उमेदवारांचा आहे समावेश…(यादी झूम करून बघा)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 15,193
अजीज व्होरा निवडणूक वंचित बहुजन आघाडी संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

04/08/2026

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

17/06/2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

12/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिशिंगणापूर परिसरातील हॉटेल ब्लू…

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.