Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधून या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल, २६ इच्छुकांनी नेलेत ५३ उमेदवारी अर्ज
निवडणूक

संगमनेरमधून या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल, २६ इच्छुकांनी नेलेत ५३ उमेदवारी अर्ज

माघारीच्या अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २४ ऑक्टोंबर

संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ पक्षाच्या वतीने भागवत धोंडीबा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे दाखल केला. तर आतापर्यंत २६ इच्छुकांनी ५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शासकीय सुट्ट्यांचा कालावधी वजा जाता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्ह आहेत.

गुरुवारी भारत संभाजी भोसले, विठ्ठल संतोष अभंग, अब्दुल अजीज अहमद शरीफ व्होरा (वंचित बहुजन आघाडी), संपत मारुती कोटकर (वंचित बहुजन आघाडी), विक्रमसिंह सतीशराव खताळ पाटील (भारतीय जनता पक्ष व अपक्ष), रोहिदास रघुनाथ साबळे (भारतीय जनता पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज नेले.

तर बुधवारी अर्ज नेणाऱ्यांमध्ये कलीराम बहिरू पोपळघट, नवनाथ दादाभाऊ नरवडे, दत्तात्रय रावसाहेब ढगे, बाळासाहेब निवृत्ती थोरात, एकनाथ नारायण थोरात, शौकत साहेबअली जहागीरदार, श्रीराम अरविंद गणपुले (भारतीय जनता पक्ष), किशोर दादू वाघमारे (शिवसेना) व शिवाजी भिमाजी गुंजाळ (भारतीय जनता पक्ष) यांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,597
उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर/राहाता: रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या टेम्पोला पाठीमागून आलेल्या एका भरधाव फॉर्च्युनर…

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.