Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाविकास आघाडीकडून संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचा अर्ज दाखल, नवव्यांदा निवडणुकीच्या मैदानात!
निवडणूक

महाविकास आघाडीकडून संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांचा अर्ज दाखल, नवव्यांदा निवडणुकीच्या मैदानात!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २८ ऑक्टोंबर 

संगमनेर – राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थोरात या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असून नवव्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. आतापर्यंत सलगपणे आठ वेळा त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

थोरात यांच्या विरोधात मतदार संघात मोठ्या सभा घेत टायगर अभी… म्हणत नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांनी मोठ्या डरकाळ्या फोडल्या होत्या. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने या डरकाळ्या फोल ठरल्या. टायगर अभी… नव्हे तर मैदान छोडके भाग गया! अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठे गर्दी केली होती. इतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात निवडक लोकांना प्रवेश देण्यात येत असल्याने समर्थक कार्यकर्ते बाहेर थांबले होते.

यावेळी थोरात यांच्या समवेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, शिवसेनेचे शहर संघटक तथा युवा सेना उपजिल्हा समन्वयक रवींद्र (पप्पू) कानकाटे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,354
अमर कतारी अमित चव्हाण पप्पू कानकाटे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.