Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, प्रकृती बद्दल माहिती देत सुजात आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना केलं हे आवाहन…
आरोग्य

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, प्रकृती बद्दल माहिती देत सुजात आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना केलं हे आवाहन…

Saheb... Get Well Soon वंचितच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रूपवते यांचे ट्विट
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 31, 2024Updated:October 31, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ३१ ऑक्टोबर

पुणे – वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी पहाटे पुण्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी दिली आहे.

आंबेडकर यांना पहाटे साडेचार वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समजताच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सजवून रुग्णालयात गर्दी केली होती.

पहाटे प्रकाश आंबेडकर यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी कऱण्यात आली. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम सध्या त्यांच्यावर उपचार करत आहे. तर प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचं कारण नाही. वंचितच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालय परिसरात येऊ नये, तसेच उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात थांबावे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्यप्रवक्ता उत्कर्षा रूपवते यांचे ट्विट…

https://x.com/URupwate/status/1851902273565200821?s=19

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 827
उत्कर्षा रुपवते प्रकाश आंबेडकर ससून रुग्णालय सुजात आंबेडकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

July 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.