Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमध्ये अटक करणार नाही, २५ हजार रुपये… १० हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमध्ये अटक करणार नाही, २५ हजार रुपये… १० हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पैसा रे पैसा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/11/2024Updated:01/11/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ०१ नोव्हेंबर 

पुणे – कोलकत्ता न्यायालयाने काढलेल्या तक्रारदार आणि त्याच्या मुलाला अटक न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपतच्या जाळ्यात अडकला आहे.

शरद दशरथ कणसे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शरद कणसे याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार व त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध कोलकत्ता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी वॉरंट काढले आहे. हे वॉरंट बजावणीकामी हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद कणसे याच्याकडे देण्यात आले होते.

या वॉरंटमध्ये तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना अटक न करण्यासाठी शरद कणसे याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५ हजार रुपये अगोदरच घेतले होते. उर्वरित लाचेच्या रक्कमेसाठी तगादा लावून वारंवार अटक करण्याची धमकी देत असल्याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती.

तक्रारदाराच्या तक्रारीची गुरुवारी पडताळणी करण्यात आली. त्यात शरद कणसे याने तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारताना शरद कणसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याचेविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच लुचपतचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले अधिक तपास करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,100
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.