Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ॲड. प्रकाश आंबेडकरांचा रुग्णालयाच्या आयसीयूमधून संदेश…
आरोग्य

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा रुग्णालयाच्या आयसीयूमधून संदेश…

विधानसभेत वंचितचे आमदार निवडून आले तर...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2024Updated:02/11/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०२ नोव्हेंबर

पुणे – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्यावर महत्त्वाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या असून त्यांनी रुग्णालयातून कार्यकर्ते, उमेदवार आणि आरक्षणवादी जनतेला एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाचा हा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हँडलवर टाकण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रुपवते यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटर वरून शेअर केला आहे.

https://x.com/URupwate/status/1852640976184979663?s=19

नेमकं काय म्हणाले ॲड. प्रकाश आंबेडकर…

मी सध्या आयसीयूमध्ये आहे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्ही झालेले आहेत डॉक्टरने निरीक्षणात ठेवलेले आहे.

निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. ही निवडणुक अत्यंत महत्त्वाची असून ओबीसीसाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवले जाणार आणि दुसऱ्या बाजूस एसीचा आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमीलेअरची अंमलबजावणी करणार आहेत. हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत.

विधानसभेमध्ये आमदार निवडून आले तर आरक्षणावरचा हल्ला थांबवता येतो आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना, उमेदवाराला आणि आरक्षणवादी जनतेला आव्हान करतोय की, आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहत गॅस सिलेंडरला आपले अमूल्य मत द्यावे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,063
प्रकाश आंबेडकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

20/07/2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

By Annant Ppangarkar06/10/20260

संगमनेर | प्रतिनिधी सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक…

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.