Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बेलापूरात इस्रोचे स्पेस ऑन व्हील्स कार्यशाळा
सामाजिक

बेलापूरात इस्रोचे स्पेस ऑन व्हील्स कार्यशाळा

सदरचा उपक्रम मोफत आणि सर्व वयोगटासाठी खुला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2024Updated:03/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०२ नोव्हेंबर

बेलापूर – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व विज्ञान भारती यांच्यावतीने तसेच गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान, बेलापूर यांच्या विशेष प्रयत्नाने राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी (३ नोव्हेंबर) सकाळी १०. ३० ते सायंकाळी ७. ०० वाजेपर्यंत आझाद मैदान बेलापूर बुद्रुक (ता. श्रीरामपूर) येथे इस्त्रो स्पेस ऑन व्हील हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप साळुंके, अँड. मयुर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके यांनी दिली.

या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना साळुंके म्हणाले, बेलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अद्ययावत घडामोडींची ओळख करून देण्यासाठी सदरच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इस्रो (ISRO) बसद्वारे विविध उपक्रम सादर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला पंख देण्यासाठी एक उत्तम संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदरचा विशेष कार्यक्रम हा पंचक्रोशीतील विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिकांच्या विशेष फायद्यासाठी आहे.

इस्रो या देशपातळीवरील महत्वाच्या अंतराळ संस्थेची कार्य रचना, देश हिताचे उपक्रम समजून सांगण्यात येणार आहेत. तसेच इस्रो या अंतराळ संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधीबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न बनविण्यासाठी तसेच त्यांच्या मनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी इस्त्रो ऑन व्हील्स या उपक्रमाला बेलापूर व परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी.

सदरचा उपक्रम मोफत आणि सर्व वयोगटासाठी खुला आहे. तरी सदरचे उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गंगाधरशास्त्री बद्रिनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप साळुंके, ॲड. मयुर साळुंके, अँड. अजिंक्य साळुंके, पुरुषोत्तम साळुंके, प्रताप साळुंके, प्रज्वल साळुंके, सोहम साळुंके, संजय साळुंके यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 431
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

By Annant Ppangarkar06/10/20260

संगमनेर | प्रतिनिधी सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक…

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.