Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाऊबीज जीवावर बेतली, दुचाकीवरून संगमनेरला बहिणीकडे येताना भावाचा राहुरीत अपघाती मृत्यू
अपघात

भाऊबीज जीवावर बेतली, दुचाकीवरून संगमनेरला बहिणीकडे येताना भावाचा राहुरीत अपघाती मृत्यू

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2024Updated:02/11/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०२ नोव्हेंबर

राहुरी – भाऊबीजेसाठी बहिणीला साडी घेऊन तो आपल्या दुचाकीवरून संगमनेरला येत होता. बहिणीकडे येऊन भाऊबीज साजरी करण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. राहुरीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ऐन दीपावलीत दुःखद वातावरण निर्माण झाले.

अपघातामुळे भाऊबीज साजरी करण्यापूर्वीच या बहिण भावाची ताटातूट झाली. शुक्रवारी संध्याकाळी राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा शिवारात दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दत्ता पांडुरंग मोरे असे आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील कान्होबाची वाडी येथील तरुण दत्ता पांडुरंग मोरे (वय २७) हा १ नोव्हेंबरच्या रात्री एम.एच.१७- सी- यु-३७६४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून संगमनेर येथे भावबीजेसाठी बहिणीकडे येत होता.

नगर-मनमाड मार्गावर चिंचोली फाटा येथील एकेरी वाहतूक सुरू असलेल्या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ जायभाये यांनी पंचनामा केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,418
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

By Annant Ppangarkar06/10/20260

संगमनेर | प्रतिनिधी सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक…

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.