Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अज्ञात वाहनाच्या धडकेत ती जखमी झाली… तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी गेलेल्या गर्दीवर तिने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी… अखेर रेस्क्यू टीमने पकडले
अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत ती जखमी झाली… तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी गेलेल्या गर्दीवर तिने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी… अखेर रेस्क्यू टीमने पकडले

नागरिकांची मोठी गर्दी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/11/2024Updated:06/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ०६ नोव्हेंबर 

संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी रात्री शहरालगत असलेला खांडगाव शिवारातील बाह्यवळण मार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने एका दोन वर्षे बिबट्याच्या मादीला जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या बिबट्याची ही मादी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे जखमी मादी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली. अनेक जण आपल्या दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात जखमी बिबट्याच्या मादीला बघत होते.

यावेळी चवताळलेल्या जखमी अवस्थेत मादी बिबट्याने जमावावर हल्ला केला. यात तिघेजण जखमी झाले. दोघा जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. दादू मधुकर रूपवते आणि गोविंद बाबाराजा गायकवाड अशी दोघा जखमींची नावे असून किरकोळ जखमी असलेल्या एकाचे नाव समजू शकले नाही.

नाशिक-पुणे मार्गावरील मंगळवारी रात्री आठ वाजता सुमारास खांडगाव शिवारात हा प्रकार घडला. जखमी अवस्थेतील बिबट्याचे फोटो व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी जखमी अवस्थेत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी बघून बिबट्या चवताळला होता. मागील बिबट्या पकडण्याचा अनुभव लक्षात घेत बिबट्याला धावलेल्यांवर त्याने त्या अवस्थेत हल्ला करत एकाच्या पायाला पकडले. तर दुसऱ्याच्या अंगावर पंजा मारला. त्यामुळे हे दोघे आणि आणखी एक जण किरकोळ स्वरूपात असे तिघेजण जखमी झाले. तर दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची गर्दी बाजूला सारत बिबट्या भोवती जाळी लावून जखमी अवस्थेतील मादी बिबट्याला जेरबंद केले. जखमी अवस्थेतील बिबट्याला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. वैद्यकीय तपासणीअंती बिबट्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याचे आढळून आले.

अपघातानंतर जखमी बिबटया रस्त्याच्या कडेला बसला होता. अतिउत्साही तरुण जवळ गेल्याने त्याने हल्ला केला. बिबट्याच्या पायाला डोक्याला मार लागला आहे. त्याचेवर प्राथमिक उपचार केले असून बिबट्याला उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात येणार आहे. – सचिन लोंढे वनपरिक्षेत्र अधिकारी भाग १

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,027
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

By Annant Ppangarkar06/10/20260

संगमनेर | प्रतिनिधी सोमवारी (५ ऑक्टोबर) दिल्ली नाका परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने गतिरोधक…

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

मंगळवार, ०६ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.